Mindblown: a blog about philosophy.

  • १०० वर्षे निरोगी आयुष्य जगण्याचे सूत्र

    १०० वर्षे निरोगी आयुष्य जगण्याचे सूत्र

    माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत…

  • डायबिटीस – एक निरोगी होण्याची संधी

    डायबिटीस – एक निरोगी होण्याची संधी

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली ही चिडचिड, तोच प्रश्न आपण पुन्हा पुन्हा स्वतःला विचारतो. स्वतःला दोष देण्याऐवजी आणि हे प्रश्न विचारण्याऐवजी आपण स्वतः ला विचारले पाहिजे की यश म्हणजे काय आणि खरे यशस्वी लोक कोण आहेत? माझ्या मते खरे यशस्वी लोक ते आहेत जे समोर येणारे प्रश्न किंवा समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल असतो स्वतःला दोष…

  • वैयक्तिक थेरपी विरुद्ध गट थेरपी

    वैयक्तिक थेरपी विरुद्ध गट थेरपी

    माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत…

  • आरंभ नव्या दृष्टिकोणाचा

    आरंभ नव्या दृष्टिकोणाचा

    डायबिटीस नियंत्रणाचा संपूर्ण आधार योग्य आणि सकारात्मक अशी मानसिकता आहे. बरेच लोक, किंवा बरेच डॉक्टर, त्यांच्या रूग्णांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या आरोग्यात योगदान देण्यासाठी त्यांच्या पद्धतींद्वारे काही मार्ग निवडण्यासाठी मदत करतात ज्यामुळे त्यांना केवळ पैसेच मिळत नाहीत तर अनेक रुग्णाकडून आशीर्वाद देखील मिळतात. डॉक्टर म्हणून, तुमचे ध्येय तुमच्या पेशंटला पुढील १५ ते २० दिवसांत फॉलो-अपसाठी येण्यास…

  • डायबिटीस नियंत्रित करणे आणि तो बरा करणे यातील फरक?

    डायबिटीस नियंत्रित करणे आणि तो बरा करणे यातील फरक?

    डायबिटीसच्या दृष्टीने ‘नियंत्रण’ हा शब्द वाळवंटातील मृगजळासारखा आहे. ‘डायबिटीस नियंत्रित करणे ‘हा एक गैरसमज आहे. जेव्हा तुमचा प्रयत्न हा डायबिटीस बरा कसा होईल असा असेल आहे, तेव्हा तुम्हाला त्या दृष्टीने नक्कीच मार्ग सापडतील.

  • मधुमेह का,कसा आणि जागतिक आकडेवारी

    मधुमेह का,कसा आणि जागतिक आकडेवारी

    मधुमेह हा दुर्धर आजार समजला जातो आणि आजकाल त्याचे प्रमाण पण खूप वाढले आहे स्वतःला किंवा कुटुंबात कुणाला मधुमेह झाला हे ऐकून च काही लोकांना धड़की भरते. आणि मग फक्त पारंपरिक उपचार तसेच औषधोपचाराचा मार्ग निवडला जातो. मधुमेहावर उपाय करताना कुठेतरी पारंपरिक उपचारांच्या पालिकड़े जाऊन त्यावर विचार करण्याची गरज आहे.

  • आधुनिक जीवनशैली आणि मधुमेह

    आधुनिक जीवनशैली आणि मधुमेह

    आधुनिक राहणीमान सोयीचे आहे, झटपट आहे, पण आधुनिक राहणीमानामुळे आपल्याला होत असलेल्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. इतर अनेक आजारांप्रमाणेच मधुमेह हा देखील साखरेचा आजार नसून तो जीवनशैलीचा आजार आहे.

  • मधुमेहा संबंधित समज गैरसमज

    मधुमेहा संबंधित समज गैरसमज

    दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण हे वाढत आहे. भारतातील सुमारे 77 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे म्हणजेच हा आजार हा खूप सामान्य झाला आहे तरीही अनेकांना या बद्दल गांभीर्य दिसत नाही. बर्याच मधुमेहींना देखील याबद्दल जागरूकता दिसत नाही. रुग्ण जेव्हा कोणताही उपचार घेतात तेव्हा त्यांच्या मनात आधीपासून असलेले गैरसमज आणि चुकीच्या कल्पना काढून टाकणे हे खरं तर आव्हान…

  • शिक्षण विरुद्ध डायबिटीसचा अनुभव

    शिक्षण विरुद्ध डायबिटीसचा अनुभव

    डायबिटीस हा त्यांचा आयुष्यभराचा सोबती असणार आहे हे मान्य करून पराभव स्वीकारताना अनेक लोकांना मी पाहिले आहे आणि माझ्या ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ या मोहिमेमुळे त्याच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलेले देखील मी पाहिले आहे. माझे शिक्षण आणि ट्रेनिंग हे माझ्या मोहिमेला पुढे जाण्यासाठी तसेच मला प्रेरणा देणारे मोठे घटक आहेत.

  • मधुमेह मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल

    मधुमेह मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल

    बऱ्याच चिंतनानंतर मी माझ्या संकल्पनेवर पाऊल ठेवले. जे काही मनात असेल ते पूर्ण केले पाहिजे हे माझ्या गुरुंकडून मी शिकलो होतो. त्यासोबतच कुठलीही नवीन गोष्ट करत असताना त्यात अडथळे येतात अशी माझी संशोधनाची मानसिकता ही होतीच. आणि मग ठरलं…शुद्ध सोन्याचा कलश गंगेच्या पवित्र पाण्याने धूवून अमृताने भरला की जशी स्वच्छता ,शुद्धता, पवित्रता साधते तसे अंतर्बाह्य…

Got any book recommendations?