Category: Blog

  • एकीचे बळ मिळते फळ

    एकीचे बळ मिळते फळ. ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एकी असण्याचे फायदे अनेक आहेत. पण भारता सारख्या कृषी प्रधान देशा मध्ये जसं जसं परिवार वाढत गेला तसं तसं शेत जमीन मधील बांध वाढत गेले. या वाढलेल्या बांधांमुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा तुकडा लहान होत गेला. आज भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या…

  • तुम्ही लकी आहात का?

    गणपती बाप्पा मोरया – बाप्पा या वर्षी चांगला पाऊस झाला. खरीपाच पिक चांगल येणार याची आशा आहे कारण रानं एकदम जोरदार, दमदार दिसतंय. तेव्हा या वर्षी माझ्या मालाला चांगला भाव मिळवून दे, अशी मनोभावे प्रार्थना  माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राने केली असेलचं. गणपती बाप्पा पण नक्की प्रसन्न होऊन आपल्याला मदत करणारच आहे, पण सर्वांना नाही. याचा…

  • आर्थिक नियोजन – भाग २

    मला खात्री आहे कि मागील लेखामध्ये लिहिल्या प्रमाणे तुम्ही चार ही प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवली असतीलच. कदाचित हे सर्व विचार कागदावर मांडताना थोडं जड झालं असेल कारण आपण अश्या पद्धतीने खूप कमी वेळा विचार करतो. पण जर आर्थिक नियोजन व्यवस्थित करायचे असेल तर या सर्व बाबींच खोलवर विचार हा करायलाच हवा. चला तर मित्रहो, आपण…

  • आर्थिक नियोजन

    ता. २ जानेवारी २०१७. सर्व प्रथम माझ्या सर्व वाचक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घना व राधा या नवविवाहित जोड्याची गोष्ट सांगणार आहे. जानेवारी ते मार्च हा साधारणपणे प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाचे महिने. याचे महिन्यात तुमचे कामाचे मुल्यांकन करून तुमची पगार वाढ ठरणार असते. आज घनाची त्याच्या बॉस बरोबर चर्चा असते. बराच…

  • आराखडा – पूर्ण कर्ज मुक्तीचा

    आज दिनांक १९ डिसेंबर २०१६. म्हणजे हे वर्ष संपण्यास फक्त १२ दिवस शिल्लक आहेत. २०१७ हे वर्ष तुम्हला कर्जमुक्तीसाठी व्हायचे असेल तर आजपासून त्याची तयारी करूया. मागील आठवड्यातील “कर्ज मुक्तीचा – संकल्प” हा लेख वाचल्यावर खूप शेतकरी बांधवांनी मला फोन करून विचारले कि, “कर्ज माफी होणार आहे का म्हणून.” मित्रांनो इथे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो…

  • नोट बंदी व आर्थिक व्यवस्थापण

    नमस्कार मंडळी…. मागील काही लेखांमधून तुम्हाला आलेल्या अनुभवावरून तुमचे पैश्याचे विचार कसे बनतात हे पहात आलो आहे. काय योगा योग आहे पहा…. याच दरम्यान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक कायम आठवणीत राहणारा अनुभव मिळाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.०० वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी  ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद…

  • आर्थिक यशाचा आराखडा – 3

    आतापर्यंत आपल्या एवढ लक्षात आले आहे कि जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर प्रथम भरपूर पैसे आले पाहिजेत. आणि जर पैशाचा ओघ चांगला हवा असेल तर तुमची पैश्याबाबतची विचार पद्धती व्यवस्थित पाहिजे. ही चांगली अथवा वाईट विचार पद्धती कशी बनते या वर आपण इतके दिवस पहायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय कि, “तुमचा आर्थिक…

  • शब्दांचे अस्त्र व आर्थिक यश

    हल्लीच, म्हणजे १ आठवड्यापूर्वी दसरा सण होऊन गेला. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे अपराजिता देवीची मनोभावे स्थापना करून आर्थिक यशासाठी आशीर्वाद मागितला असेलच. आता हे नक्की काय याचाच विचार करताय ना? थोडक्यात सांगायचे म्हणजे अ-पराजित. पराभव न होणारा. आर्थिक बाबींवर विजय मिळवणारा विचार. दसरा हा सणच मुळात नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवण्याचा. म्हणून या दिवशी रावणाचा वध…

  • आर्थिक यशाचा आराखडा

    सर्व प्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा…नवरात्री हा सण नऊ रात्री आदिशक्तीची आराधना करण्याची आहे. पावसाळा बहुतेक संपलेला आहे, शेतातली पिके तयार होत आलेली आहेत. काही तर तयार झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी मंडळी खुशीत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते व त्या दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंडला खेळला जातो. यामध्ये घागर फुंकणे हा…