Category: Blog
-
चांगल्या सवयीचे गुलाम व्हा
मित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही काहीही करू शकता हे तर आपण पाहिले आहेच. पण इथं असा प्रश्न उभा राहतो कि या सुप्त मनातील ताकतीचा वापर कसा करायचा. जी ताकद आपल्याला दिसत नाही त्या ताकदीपर्यंत पोहोचायच कसं. आहो एकदम सोप्प आहे. तुमचाच एक जवळचा, जिवाभावी मित्र आहे जो तुम्हाला या ताकदीचा वापर कसा करायचा हे…
-
जाणून घ्या : आर्थिक-स्वायत्तता म्हणजे काय?
आज मी तुम्हाला माझा एक रेडिओ कार्यक्रम, शेअर करत आहे. ह्या कार्यक्रमात मी आर्थिक स्वायत्तता म्हणजे काय? ह्या विषयावर चर्चा केली आहे. तसेच वेगवेगळ्या विषयांवर जसे आर्थिक स्थैर्य, आर्थिक शिक्षण म्हणजे काय या बद्दल पण काही माहिती दिली आहे. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी खालच्या बटणावर क्लिक करा. हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे अभिप्राय…
-
मूल्य आधारित नियमावली
मूल्य आधारित नियमावली आज पर्यंत मागील सहा लेखं मधून खालील 3 मुद्दे पहिले आहेत तुमच्या व्यवसायाचं नेमके उद्देश काय आहे? (What is purpose of your business?) दबाब पेलण्याची क्षमता (Capacity to face the heat) विक्री व्यवस्थापन ( Sales Management) वरील तिन्ही बाबी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पण व्यवसाय / उद्योगाच्या या तीन बाबींबरोबर…
-
एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग 6)
सेल्स सायकल (Sales Cycle) मित्रांनो मागील भागात आपण विक्री व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात पहिले. विक्री शिवाय कोणताही व्यवसाय जगू शकत नाही. ९० % विक्रीतील यश हे तुम्ही तुमचे उत्पादन, तुमची सेवा सांगण्यापूर्वी झालेली असते. कारण तुमचे उत्पादन, तुमची सेवा याच्या पेक्षा त्याच्या अवती भोवती असणारा वातावरण व त्यातून मिळणारा संदर्भ हे खूपच महत्त्वाचे आहे. उत्पादना भोवतीचे…
-
एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग 5)
विक्री व्यवस्थापन (sales management) आपण पहिल्या मुद्यामध्ये हे पहिले होते कि’, कोणत्याही व्यवसायाचे मुख्य उद्देश (Purpose) हा स्वच्छ व पारदर्शक असायला हवा, पण उद्देश कितीही छान असला, समाजाच्या दृष्टीने फायदेशीर असला तरी पण – जर व्यवसायातून पैश्याची निर्मिती झाली नाही, तर व्यवसाय फार काळ टिकत नाही. पैश्याच्या अडचणी मुळे तो डबघाईला येतो. व्यवसायात पैसा येण्याचा…
-
एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग 3 and 4)
दबाब पेलावण्याची क्षमता मनस्ताप होणे आणि दबाब पेलावण्याची क्षमता ह्या दोन्हीही खूपच जादूमय गोष्टी आहेत. याबद्दल पुढे जाण्यापूर्वी थोडे माझ्याबद्दल सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये खूप अडी–अडचणी आल्या. खूप गोष्टींना ( चांगल्या / वाईट ) सामोरे जावे लागेल. या इतर अनेक गोष्टीमुळे कधी कधी खूपच मानहानी सहन करावी लागली. कित्येक वेळा एका विचित्र आणि एकदम कठीण काळातून…
-
एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग २)
नमस्कार मंडळी, मागील लेखा मध्ये आपण यशस्वी व्यवसायासाठीची ४ सूत्र पाहिली. तुम्हाला शब्द दिल्या प्रमाणे या लेखामध्ये त्यातील पहिल्या सूत्राबद्दल आपण थोडे सविस्तर पाहूया. व्यवसायाचे नेमके उद्देश यशस्वी व्यवसाय करण्यासाठी किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी, तुम्ही करत असलेला व्यवसाय तुम्ही का करत आहात हे तुम्हाला १००% माहिती असणे खूप आवश्यक आहे. व्यवसाय / उद्योग करण्याच अंतिम…
-
एका नव्या दिशेचा शोध – तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १)
अगदी ८ दिवसांपूर्वी एक वाचकमित्रांची भेट झाली. त्याने विचारले “पैशाची भाषा” म्हणजे नेमके काय? त्याचा हा प्रश्न खूप चांगला आहे. याचं कारण म्हणजे पैशाची भाषा हे सदर वाचताना माझा वाचक वर्ग हे अपेक्षित करत असेल कि – गुंतवणूक कोठे व कशी करायची. पण माझ्या मते – गुंतवणूक करण्यासाठी पैसे लागतो व तो चांगल्या प्रमाणात मिळाला…
-
यश-पैशाचे समीकरण
आ पण आपल्या आयुष्यात जे काही पाहतो, ऐकतो हे सर्व आपल्या मनाच्या कपाटामध्ये व्यवस्थित साठवून ठेवलेले असते. या सर्व साठवलेल्या गोष्टींमुळे प्रत्येकाची एक मानसिकता तयार झालेली असते व त्याच प्रमाणे आपण निर्णय घेतो. जसं घर बांधण्यासाठी एक आराखड्याची (बिल्डिंग ब्ल्यूप्रिन्ट) गरज असते; तसेच योग्य तेवढे पैसे कमावण्यासाठी पैशाबद्दलची मानसिकता योग्य असावी लागते. यालाच मी आर्थिक यशाचा आराखडा म्हणजे (मनी…
-
Financial Fitness एका नव्या दिशेचा शोध
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखच असत ना ! ३६५ दिवसाचं !!! जसं नवं पान उलटू तसं नवं मिळत जातं, नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्ने, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा, नवं यश, नवं हर्ष, नवं वर्ष सगळ कसं नवं नवं. या सर्व नविन गोष्टी मध्ये आपली पैश्याबद्दलची मानसिकता मात्र एकदम जुनीच राहते. याच जळमटाने व्यापलेली…