Category: Audio

  • जाणून घ्या : आर्थिक-स्वायत्तता म्हणजे काय?

    आज मी तुम्हाला माझा एक रेडिओ कार्यक्रम, शेअर करत आहे. ह्या कार्यक्रमात मी आर्थिक स्वायत्तता  म्हणजे काय? ह्या विषयावर चर्चा केली आहे. तसेच वेगवेगळ्या विषयांवर जसे आर्थिक स्थैर्य, आर्थिक शिक्षण  म्हणजे काय या बद्दल पण काही माहिती दिली आहे. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी खालच्या बटणावर क्लिक करा.   हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे अभिप्राय…